अर्थ : एखाद्या निश्चित समयी काम, व्यापार इत्यादीमधून मिळणार्या लाभातून होणारा खर्च, गुंतवणूक इत्यादी काढल्यानंतर उरणारी रक्कम.
उदाहरणे :
ह्या कामात मला अकराशे रूपयांचा निव्वळ फायदा झाला.
निव्वळ फायदा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivval phaaydaa samanarthi shabd in Marathi.